Header Ads

Ahmednagar College: अहमदनगर महाविद्यालयातील बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन विभागातील विद्यार्थ्यांचे यश

  Ahmednagar College: अहमदनगर महाविद्यालयातील बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन विभागातील  विद्यार्थ्यांचे यश

Ahmednagar College: अहमदनगर महाविद्यालयातील बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन विभागातील विद्यार्थ्यांचे यश

 Ahmednagar College:  अहमदनगर (प्रतिनिधी): अहमदनगर महाविद्यालयातील बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन च्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. तसेच तीन विद्यार्थी वर्धन मुथा, नेतल कटारिया, लीषा नवलानी हे सावित्रीबाई फुले विद्यापीठ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन विभागाचे टॉप टेन यादीमध्ये चमकले आहे. 

Ahmednagar College: अहमदनगर महाविद्यालयातील बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन विभागातील विद्यार्थ्यांचे यश

       याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार व कौतुक केले. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच सर्व विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये महाविद्यालय कडून कोणतीही मदत लागल्यास त्यांनी सर्व मदत मिळेल असे आश्वासन हे दिले.याप्रसंगी विभाग प्रमुख तुषिता अय्यर आणि सर्व प्राध्यापक वृंद उपस्थित होते.

Ahmednagar College: अहमदनगर महाविद्यालयातील बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन विभागातील विद्यार्थ्यांचे यश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.