Header Ads

Navratra Nine Colors: नवरात्रीचे नऊ कलर

 Navratra Nine Colors:  नवरात्रीचे नऊ कलर 

Navratra Nine Colors:  नवरात्रीचे नऊ कलर


             Navratra Nine Colors: अहमदनगर (प्रतिनिधी): नऊ दिवस देवीची  नऊ रूपांची पूजा केली जाते.वर्षातून चार वेळा नवरात्री येते परंतु दोन नवरात्री गुपीत स्वरूपात साजरे होतात.तर चैत्र आणि शारदिय नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात.अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्राला शारदीय नवरात्र असे म्हटले जाते.


धार्मिक ग्रथांनुसारदुर्गा पूजनासाठी शारदीय नवरात्र सर्वश्रेष्ठ मानले गाले आहे.शारदीय नवरात्रीचे नऊही दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानले गेले आहेत.नवरात्रात केलेल्या देवी पूजनामुळे शक्ती,ज्ञानआनंद,सुख,समृद्धी,समाधान,कीर्ती,मान,सन्मान,धन-वैभव प्राप्त होऊ शकते. तसेच भगवती देवीच्या पूजनामुळे कुटुंबात सुख,शांतता नांदते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. अनेक ठिकाणी दुर्गा पूजनासाठीची तयारी सुरू करण्यात आली आहे.


            हिंदू धर्मात नवरात्री अर्थात घटस्थापने दरम्यान संपूर्ण देशभरात देवीची पूजा केली जाते. नवरात्री दरम्यान नऊ दिवस उपवास व देवीची पूजा अर्चना करतात. नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे घालण्याचे विशेष महत्त्व आहे.मात्र याला पुराणात आधार नाही हे अलीकडे १० वर्षाच्या काळात आले आहे . या दिवशी महिला त्या त्या रंगाच्या साड्याड्रेस परिधान करतात तर बहुसंख्य मंदिरात त्याच कलरची साडी देवीला नेसवली जाते.

 

         याला शास्त्रीय आधार नसला तरी सगळीकडे एकसारखा रंगाची साडीड्रेस महिलांनी परिधान केलेला असतो त्यामुळे सामाजिक एकता,भेदाभेद दिसत नाही आम्ही सर्व महिला एक आहोत हा संदेश मात्र त्यातून जातो,नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा रंग कोणत्या दिवसापासून नवरात्र सुरू होतो यावर आधारित असतो.


१५ ऑक्टोबर 2023 रविवार- नारंगी रंग कलर-ऑरेंज 

केशरी रंगाचे कपडे परिधान करून रविवारी देवी नवदुर्गाची पूजा केल्याने ऊर्जा आणि आनंदाची अनुभूती मिळते. 

हा रंग सकारात्मक उर्जेने भरलेला असतो आणि व्यक्तीचे मन उत्साही ठेवतो.

१५ ऑक्टोबर 2023 रविवार- नारंगी रंग कलर-ऑरेंज


मॉडेल-  नक्षत्रा                       मेकअप - अनुजा कांबळे 

ड्रेपरी - स्पार्कल स्टुडिओ, नगर          फोटो- महेश कांबळे 


१६ ऑक्टोबर सोमवार- पांढरा रंग

पांढरा रंग शुद्धता आणि साधेपणा दर्शवतो. देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी 

सोमवारी पांढरे वस्त्र परिधान करावे. पांढरा रंग शांतता आणि सुरक्षिततेची भावना देतो.


सोमवार- पांढरा रंगमॉडेल- सलोनी                                मेकअप - अनुजा कांबळे

 ड्रेपरी - स्पार्कल स्टुडिओ, नगर                   फोटो-महेश कांबळे


१७ ऑक्टोबर मंगळवार- लाल रंग१७ ऑक्टोबर मंगळवार- लाल रंगमॉडेल- मुद्रा 

मेकअप - अनुजा कांबळे 

ड्रेपरी - स्पार्कल स्टुडिओ, नगर 

फोटो-महेश कांबळे१८ ऑक्टोबर बुधवार- निळा रंग


१८ ऑक्टोबर बुधवार- निळा रंगमॉडेल- वैष्णवी 

मेकअप - अनुजा कांबळे 

ड्रेपरी - स्पार्कल स्टुडिओ, नगर 

फोटो-महेश कांबळेनवरात्र १९ ऑक्टोबर  रंग -पिवळा 


नवरात्र १९ ऑक्टोबर  रंग -पिवळामॉडेल- नयना

मेकअप - अनुजा कांबळे 

ड्रेपरी - अक्षय ड्रेपरी, नगर 

फोटो-महेश कांबळे


२० ऑक्टोबर शुक्रवार- हिरवा रंग


२० ऑक्टोबर शुक्रवार- हिरवा रंगमॉडेल- तेजल  

मेकअप - अनुजा कांबळे 

ड्रेपरी - स्पार्कल स्टुडिओ, नगर 

फोटो-महेश कांबळेकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.