Header Ads

PM Narendra Modi: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन

        PM Narendra Modi:  अहमदनगर/शिर्डी, दि.26 ऑक्टोंबर 2023 - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज श्री साईबाबा समाधी मंदिराचे दर्शन घेतले. त्यानंतर प्रधानमंत्री श्री मोदी यांच्या हस्ते साई बाबांची पूजा व आरती करण्यात आली.

        यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित होते.

        यावेळी प्रधानमंत्री श्री मोदी यांनी साई मंदिराची पाहणी करून मंदिरात उपस्थित भाविकांना अभिवादन केले.

PM Narendra Modi: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन

PM Narendra Modi: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन

PM Narendra Modi: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.