Header Ads

Eye Camp: नगर आय केंअर सेंटरच्यावतीने 8 रोजी मोफत नेत्र तपासणी

 Eye Camp:  नगर आय केंअर सेंटरच्यावतीने 8 रोजी मोफत नेत्र तपासणी

Eye Camp:  नगर आय केंअर सेंटरच्यावतीने 8 रोजी मोफत नेत्र तपासणी


     Eye Camp: अहमदनगर (प्रतिनिधी) - जुने जिल्हाधिकारी कार्यालय, चाँदणी चौक, पुजा कॉम्प्लेक्स येथील नगर आय केअर सेंटरच्यावतीने बुधवार दि. 8 नोव्हेंबर 2023 रोजी दु. 12 ते सायं. 5 पर्यंत मोफत नेत्रतपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नेत्रचिकित्सक डॉ.वेरोनिका फ्रान्सिस यांनी दिली.


     या शिबीरात  कॉम्प्युटराजई डोळे तपासणी व औषधे पुर्णपणे मोफत असून, मोतीबिंदू असलेल्या रुग्णांवर सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करुन चष्मे देण्यात येणार आहे. तरी गरजू गरीब रुग्णांनी या मोफत शिबीराचा लाभ घ्यावा.


 अधिक माहितीसाठी मो.8668551631 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.