Header Ads

Social Work: निराधारांना आधार देणे ही काळाची गरज : मा.नगरसेविका सौ. वीणा बोज्जा

 

 Social Work: मूकबधिर वस्तीगृहास बोज्जा कुटुंबियांकडून फटाके वाटप


Social Work: मूकबधिर वस्तीगृहास बोज्जा कुटुंबियांकडून फटाके वाटप


 Social Work: अहमदनगर (प्रतिनिधी) - दिवाळी सणा निमित्त बोज्जा कुटुंबियांकडून अपंग संजीवनी सोसायटी चे मूकबधिर विद्यालय वस्तीगृहातील मुला मुलींना फटाके वाटप करण्यात आले या वेळी तुलसीभाई पालिवाल कुटुंबियांकडून फरसाण वाटप करण्यात आले. 


या वेळी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा, मा. नगरसेविका सौ. वीणा बोज्जा, अशोक बोज्जा, लता बोज्जा, सोनाली बोज्जा, राणी बोज्जा व मनोज बोज्जा उपस्थित होते.

या वेळी वीणा बोज्जा यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, या समाजात अनेक लोकांना दिवाळी सण आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे साजरा करता येत नाही या साठी आपली सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येक निराधाराला आधार देणे ही काळाची गरज आहे म्हणून प्रत्येकाने आप आपल्या परीने शक्य होईल तितके गरजवंताना मदत करावी.

 संस्थेचे चेअरमन श्री मधुकरजी भावले साहेब, संचालिका मा.सौ विद्या  भावले मॅडम ,मुख्याध्यापक श्री .जगधने सर विशेष शिक्षिका भोंडवे मॅडम कला शिक्षिका श्रीमती जेजुरकर मॅडम ,विशेष शिक्षिका श्रीमती कदम मॅडम, विशेष शिक्षक भांड सर ,विशेष शिक्षक ढाकणे सर ,वाचा उपचार तज्ञ अझर सर  आदी उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.