Header Ads

पंपींग स्टेशन येथील हनुमान मंदिरात 51 दांम्पत्यांच्या हस्ते अभिषेक

 पंपींग स्टेशन येथील हनुमान मंदिरात 51 दांम्पत्यांच्या हस्ते अभिषेक

पंपींग स्टेशन येथील हनुमान मंदिरात 51 दांम्पत्यांच्या हस्ते अभिषेक


    अहमदनगर (प्रतिनिधी)  - बालिकाश्रम रोड, पंपिंग स्टेशन रोड  येथे हनुमान मंदिरात आयोध्या येथे होणार्‍या श्रीराम मूर्तीच्या प्रतिष्ठापणे निमित्त 51 दांपत्यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. श्रीराम मित्र मंडळ, महालक्ष्मी मित्र मंडळ, गुरुदत्त सेवा समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 


 यावेळी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई करण्यात आली होती. परिसरातील नागरिकांनी घरापुढे आकर्षक रांगोळी काढली होती, 


घरावर भगवे ध्वज, मंदिर परिसरात प्रभु श्रीरामचंद्र, हनुमानांचे भव्य कटआऊट, पताका लावण्यात आल्या होत्या. मंत्रोच्चारात होम हवन, आरती, वातावरणात श्रीराममय झाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.