Header Ads

CA Exam: तेजश्री दरवडे सी.ए. परिक्षा उत्तीर्ण

 CA Exam: तेजश्री दरवडे सी.ए. परिक्षा उत्तीर्ण

तेजश्री दरवडे सी.ए. परिक्षा उत्तीर्ण

CA Exam: तेजश्री दरवडे सी.ए. परिक्षा उत्तीर्ण


    अहमदनगर (प्रतिनिधी) - इन्स्टिट्युट ऑफ चार्टट अकौंटंट, नवी दिल्ली यांच्यावतीने घेण्यात आलेल्या सी.ए. फायनल परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, 


यामध्ये कु.तेजश्री गोरक्षनाथ दरवडे हीने उत्कृष्ट गुण मिळवत उत्तीर्ण झाली. तिला देसर्डा - भंडारी फर्मचे संचालक, सीए रोहित बोरा यांचे मार्गदर्शन लाभले.


     कु. तेजश्री दरवडे हीचे महाविद्यालयी शिक्षण न्यू आर्टस् कॉलेजमध्ये झाले आहे. मनपातील संशोधन अधिकारी गोरक्षनाथ दरवडे यांची ती कन्या असून, तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.