Header Ads

MIDC: साईबनमध्ये ऍडव्हेंचर गेम वॉटर बलूनची एंट्री

 

MIDC: साईबनमध्ये ऍडव्हेंचर गेम वॉटर बलूनची एंट्री


MIDC: अहमदनगर (प्रतिनिधी) : एमआयडीसीच्या मागे असणार्या साईबनमध्ये ऍडव्हेंचर गेम मधील पाण्यावर वरील बलून आणण्यात आला असून नवीन आलेल्या त्याचा मुले त्यामध्ये बसून पाण्यावर तरंगण्याचा खेळण्याचा मनसोक्त आनंद घेत आहे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.