Header Ads

Savedi: सावेडीत खासदार डॉ सुजय विखे यांच्या हस्ते रस्ता कामाचे उदघाटन

 Savedi: सावेडीत खासदार डॉ सुजय विखे यांच्या हस्ते रस्ता कामाचे उदघाटन

Savedi: सावेडीत खासदार डॉ सुजय विखे यांच्या हस्ते रस्ता कामाचे उदघाटन

 Savedi:  अहमदनगर (प्रतिनिधी) : सावेडीतील संत निरंकारी भवन ते प्रोफेसर कॉलनी चौक ते भैय्या गंधे घर ते सपकाळ हॉस्पिटल रस्ताच्या २८. लाख रु निधीतून  मजबुतीकरण व डांबरीकरण रस्ताचे उदघाटन खा सुजय विखे यांच्या हस्ते करण्यात आले समवेत नगरसेवक भैय्या गंधे ,मनोज दुलम ,आशाताई कराळे व सोनाबाई शिंदे, बेस्ट कन्स्ट्रक्शनचे शैलेश मेहेर, करण कराळे,श्री काळे,सागर येमूल,सतीश शिंदे, योगेश सोनवणे आदी  

(फोटो-महेश कांबळे)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.