Header Ads

Ahmednagar: नगरसेविका अश्विनी जाधव यांच्या हळदीकुंकू कार्यक्रमात अभिनेत्री तेजश्री प्रधान बरोबर अनेक महिलानी घेतले सेल्फी

Ahmednagar: नगरसेविका अश्विनी जाधव यांच्या हळदीकुंकू कार्यक्रमात अभिनेत्री तेजश्री प्रधान बरोबर अनेक महिलानी घेतले सेल्फी

नगरसेविका अश्विनी जाधव यांच्या हळदीकुंकू कार्यक्रमात अभिनेत्री तेजश्री प्रधान बरोबर अनेक महिलानी घेतले सेल्फी सेल्फी- संवेदना फाऊंडेशन व नगरसेविका अश्विनी जाधव यांच्या तर्फे आयोजिलेल्या हळदीकुंकू कार्यक्रमात अभिनेत्री तेजश्री प्रधान आल्या असता अनेक महिलानी त्याच बरोबर सेल्फी फोटो घेतले समवेत माजी महापौर शीला शिंदे ,अश्विनी जाधव आदी (फोटो- महेश कांबळे )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.