Header Ads

Cyber Law: सायबर कायद्यामध्ये सागर ससाणे यांना विशेष प्राविण्यासह पदविका प्राप्त

 Cyber Law: सायबर कायद्यामध्ये सागर ससाणे यांना विशेष प्राविण्यासह पदविका प्राप्त

Cyber Law: सायबर कायद्यामध्ये सागर ससाणे यांना विशेष प्राविण्यासह पदविका प्राप्त


 

     Cyber Law: अहमदनगर (प्रतिनिधी)   - अहमदनगर येथील नामांकित अशा एल.टी. इलेक्ट्रिकल अँड ऑटोमेशन  युनिट ऑफ नाईट इलेक्ट्रिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मध्ये उपव्यवस्थापक सागर श्रीकांत ससाणे यांनी नुकतीच न्यु लॉ कॉलेज अहमदनगर येथून सायबर कायद्यामध्ये पदविका विशेष प्राविण्यसह प्राप्त केली.


     सागर ससाणे यांनी यापुर्वी मेकॅॅनिकल इंजिनियर एमबीए इन मॅन्युफॅक्चरिंग मॅनेजमेंट, कामगार कायद्यामध्ये पदविका नामांकित विद्यापीठांच्या पदविका मिळविल्या आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा व परिषदांमध्ये प्रबंध सादर करुन अनेक सुवर्ण पुरस्कार  मिळवलेले आहेत.


     या यशाबद्दल  सागर ससाणे यांचे कंपनीचे संचालक अरविंद पारगावकर व प्लांट हेड दिलीप आढाव, वरिष्ठ सरव्यवस्थापक राजेंद्र नाईकवाडी, दिनेश बच्चे यांनी त्यांचे विशेष कौतुक करुन अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.