Header Ads

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांची सभा दि ९ जानेवारीला श्रीगोंदा तालुक्यातील 'या' ठिकाणी

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांची सभा दि ९ जानेवारीला श्रीगोंदा तालुक्यातील या ठिकाणी

 
Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांची सभा दि ९ जानेवारीला श्रीगोंदा तालुक्यातील या ठिकाणी

                                                                              (फोटो- महेश कांबळे )

 


सकल मराठा समाज श्रीगोंदा तालुका व अहमदनगर जिल्हाच्या वतीने मराठा आरक्षण संघर्ष  योद्धा मनोज जरांगे पाटील यांची सभा दि ९ जानेवारीला श्रीगोंदा तालुक्यातील औटेवाडी येथे होणार असून आज मैदान व इतर तयारी कार्यकर्ते युद्धपातळीवर करत आहे  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.