Header Ads

MD Exam: अहमदनगरचे डॉ.अद्वैत गिते एम. डी. परिक्षा उत्तीर्ण

 MD Exam: अहमदनगरचे  डॉ.अद्वैत गिते एम. डी. परिक्षा उत्तीर्ण

MD Exam: अहमदनगरचे  डॉ.अद्वैत गिते एम. डी. परिक्षा उत्तीर्ण


     अहमदनगर (प्रतिनिधी)  -  येथील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. अनिरुद्ध गीते व स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर उर्मिला गीते यांचे चिरंजीव डॉ. अद्वैत गीते हे नुकतेच न्यूरोलॉजी  एमडी परिक्षा उत्तीर्ण झाले आहे. त्यांनी पुणे येथील डी.वाय पाटील मेडिकल कॉलेज मध्ये शिक्षण घेवून ही पदवी संपादन केली. 


वैद्यकिय शिक्षण  एम.बी.बी.एस. ही पदवी बी.जे. मेडिकल कॉलेज, पुणे  व मेडिसन एम.डी. पदवी प्रवरा मेडिकल कॉलेजमधून घेतली आहे. . त्यांची  पत्नी सौ नंदिनी गिते ह्या नेत्र व कोर्निया तज्ञ आहेत.


     डॉ.अद्वैत गिते यांचे या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. नगरमध्ये राहूनच नगरकरांची सेवा करण्याची इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.