Header Ads

NCP Sharad Pawar: पिवळा पंचा व काळ्या फिती बांधून निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा शरद पवार गटाकडून निषेध

  पिवळा पंचा  काळ्या फिती बांधून निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा शरद पवार गटाकडून  निषेध

NCP Sharad Pawar: पिवळा पंचा व काळ्या फिती बांधून निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा शरद पवार गटाकडून निषेध

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,आ प्रसाद तनपुरे,प्रताप ढाकणे,बाबासाहेब भिटे,दादाभाऊ कळमकर (फोटो-महेश कांबळे)


अहमदनगर (प्रतिनिधी) : शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मेळावा आयोजित करण्यात आले होते. 

यामध्ये निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा निषेध म्हणून नेत्यांनी काळ्या रंगाच्या पट्ट्या दंडावर बांधून निषेध व्यक्त केला.

  राष्ट्रवादी पक्षाचे  घड्याळ चिन्ह असलेला पंचा न घालता पिवळया रंगाचे पंचे व शरद पवार चा फोटो व त्याखाली लढा अस्मितेचा आपल्या स्वाभिमानाचा ,सदैव साहेबांसोबत असे लोगो होते. 

  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.