Header Ads

Rathod Mahasabha: अखिल भारतीय राठोड क्षत्रिय महासभा राष्ट्रीय युवा संघटनेच्या नूतन कार्यकारिणीचा गौरव

  Rathod Mahasabha: अखिल भारतीय राठोड क्षत्रिय महासभा राष्ट्रीय युवा संघटनेच्या नूतन कार्यकारिणीचा गौरव

अखिल भारतीय राठोड क्षत्रिय महासभा राष्ट्रीय युवा संघटनेच्या नूतन कार्यकारिणीचा गौरव


 Rathod Mahasabha:  अहमदनगर (प्रतिनिधी) - 5 मार्च 2024 रोजी अखिल भारतीय राठोड क्षत्रिय महासभाचा होणारा शपथविधी सोहळा यशस्वी करण्यासाठी नियोजन बैठक आयोजित करण्यात आली.या बैठकीत नुतन पदाधिकारयांचा अखिल भारतीय राठोड क्षत्रिय महासभा युवा सेलचे अध्यक्ष जितेंद्रसिंह राठोड सिहोर, 

राष्ट्रीय महिला सेलच्या अध्यक्षा डॉ.श्रीमती मालती डागोर,महिला उपाध्यक्ष सौ. संगीता विजय राठोड, राष्ट्रीय प्रवक्ते वीरेंद्र सिंह,आशारामजी, श्रीमती संध्या, श्रीमती वीणा राठौर, सौ. ललिता राठौर, महाराष्ट्र प्रभारी उपाध्यक्ष ओमप्रकाश राठोड, महाराष्ट्र प्रांतीय क्षत्रिया राठोड समाज अध्यक्ष राजेश सुन्दरलाल राठौर, प्रभारी उपाध्यक्ष,

 राजेश, प्रांताध्यक्ष, सत्यपाल, निवडून आले त्यांचा सन्मान करण्यात आला . अखिल भारतीय राठोड युवा समाजाचे उपाध्यक्ष अँड.राहुल राठोड, राष्ट्रीय युवा सर्व जेष्ठ लोकांच्या उपस्थितीत संघटनेच्या बैठकीचा समारोप झाला.

युवा संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आनंद, उपाध्यक्ष प्रभारी अँड. राहुल राठोड , महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विशाल राठौर, सरचिटणीस रोहित, सचिन राठौर, दुर्गेश राठौर, अभिनव परदेशी, सचिन राठौर, विनोद आणि सर्व अधिकारी नॅशनल युथ ऑर्गनायझेशन उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल आयोजक समितीचे आभार मानण्यात आले. 

समस्त परदेशी, राठोड समाज पुणे येथील कार्यालयात सायंकाळी ५ वाजता हळदी कुंकू कार्यक्रम, तिळगुळ समारंभ व लोकप्रिय महिला गृहमंत्री हा कार्यक्रम समाजातील महिलांसाठी आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहून जल्लोषात संपन्न झाला.परदेशी, राठोड समाज पुणे च्या सर्व कार्यकारिणींनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम संपन्न केला. आभार अध्यक्ष संजय राठोड, संतोष राठोड यांनी मानले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.