Header Ads

Ahmednagar Shivsena: शिवसेना अहमदनगर महिला आघाडीप्रमुख पदी ऍड पुष्पा येळवंडे

 Ahmednagar Shivsena: शिवसेना अहमदनगर महिला आघाडीप्रमुख पदी ऍड पुष्पा येळवंडे 

Ahmednagar Shivsena: शिवसेना अहमदनगर महिला आघाडीप्रमुख पदी ऍड पुष्पा येळवंडे


                 अहमदनगर(प्रतिनिधी)  - येथील सामाजिक कार्यकर्त्या ऍड पुष्पा येळवंडे  यांची शिवसेना नगर शहर महिला महिला आघाडीप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांना निवडीचे पत्र मीराताई शिंदे,जिल्हाप्रमुख, शिवसेना महिला आघाडी अहमदनगर यांनी दिले आहे 


           पत्रात  म्हटले आहे कि  हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने  शिवसेना मुख्य नेते  एकनाथजी शिंदे (मुख्यमंत्रीमहाराष्ट्र राज्ययांच्या आदेशानुसार  खाडॉश्रीकांतजी शिंदे,सचिव संजय मोरेमनीषा कायंदे  यांच्या सुचनेनुसार, आपली शिवसेना पक्षाच्या नगर शहर प्रमुख पदी नियुक्ती करण्यात येत आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा ज्वलंत हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण आत्मसात करून शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वाना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे.

            पुष्पा येळवंडे या  सामाजिक कार्यकर्त्या असून राष्ट्रीय कर्मचारी सेनेच्या रणरागिणी,केंद्रीय उपाध्यक्षा  (युनिट राज्य परिवहन महामंडळ) आहेत त्या  किरण पावसकर  यांच्या मार्गदर्शनाखाली गेली दिड वर्षात राष्ट्रीय कर्मचारी सेना पदाधिकारी म्हणून कामकाज नगर मध्ये करत आहेत तसेच त्यानी महिला सबलीकरण समिती स्थापन करून गेले  वर्षपासून त्याचे कार्य चालू आहे 


           त्याच्या निवडीबद्दल जिल्हाप्रमुख अनिल शिंदे   बाबूशेठ  टायरवाले,संपर्कप्रमुख सचिव जाधव,ऍड उज्वला भोपळे,मीराताई शिंदे आदींनी अभिनंदन केले आहे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.