Header Ads

Meherbaba Ahmednagar: आंतरराष्ट्रीय संगीत-नृत्य-कला कॉन्सर्ट संपन्न

 Meherbaba Ahmednagar: आंतरराष्ट्रीय संगीत-नृत्य-कला कॉन्सर्ट संपन्न 

आंतरराष्ट्रीय संगीत-नृत्य-कला कॉन्सर्ट संपन्न              अहमदनगर (प्रतिनिधी)-मधील अवतार मेहेरबाबा अहमदनगर केंद्रामध्ये अवतार मेहेरबाबाच्या  जन्मोस्तव निमित्त आज  आंतरराष्ट्रीय संगीत-नृत्य-कला कॉन्सर्ट संपन्न यामध्ये विविध देशातील मेहेरप्रेमींनी आपली कला सादर करून  बाबावरील भजननाटिकानृत्य गाणे सादर केले.

 

          या आंतरराष्ट्रीय संगीत-नृत्य-कला कॉन्सर्ट चा आरती ने प्रारंभ झाला यामध्ये नाझानिन इस्कंदारियन,अल ग्रासोरशियन ग्रुप,सिमोन आणि मोहम्मद,पर्शियन गाणी,रॉबिन ओपेनहाइम,जॉर्डन लोम,झाहरा गाझी,सुसी बिड्डूकार्लाआयरीन,स्पॅनिश गाणी,गिटार युकेले,बेव्हरली स्मिथ,फिडल ट्यून ,मॅजिक शो,ह्युगी मॅकडोनाल्ड  डॅनियल स्टोन,अल,बेव्हरलीकार्ला आणि इरीनदेबजानीडॅनियलहेदर,  सुझी,  ह्युगीजेनिससिमोनमोहम्मद,श्रुतीश्रेयसजोआना आदींनी सहभाग घेतला.

 

          मेहेर धन्यवादबाबा धन्यवाद या गाण्याने कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रम यशश्वीतेसाठी नगर सेंटर च्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. 

---------------------------------------------------

जागतिक दर्जाच्या मेहेरबाबा केंद्राजवळ घाणीचे आणि  मातीचे  पर्वत आणि जागोजागी कचऱ्याचे ढीग 

आंतरराष्ट्रीय अवतार मेहेरबाबा यांचे शहरातील मध्यवस्तीत उध्वस्त झालेल्या अहमदनगर मनपाची सरोश बाग शेजारी,सरोश पेट्रोल पंप समोर आणि अहमदनगरचे प्रसिद्ध उदयोजक नरेंद्र फिरोदिया यांच्या फोर्स शोरूम मागे असलेल्या मेहेर बाबा केंद्रावर अमेरिका,रशिया ,लंडन,जर्मनी,पॅरिस, फ्रांस,ईराण,ऑस्ट्रेलिया, जपान, कोरिया तसेच युरोपीय देशातील आणि आफ्रिका आणि आशिया खण्डातील अनेक परदेशी पाहुणे याठिकाणी येतात आणि राहतात अशा महत्वपूर्ण जागतिक दर्जाच्या मेहेरबाबा केंद्राजवळ अहमदनगर मनपाने घाणीचे आणि  मातीचे  पर्वत उभे केले आणि जागोजागी कचऱ्याचे ढीग उभे केलेले आहेत आणि याच माती आणि कचऱ्यातून परदेशी पाहुण्यांना जावे यावे लागते त्यामुळे अहमदनगर मनपा आयुक्त आणि सर्व मनपा प्रशासनाने याकडे जातीने लक्ष घालून युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबविणे अत्यावश्यक आहे. 
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.