Header Ads

Ahmednagar BJP: तोफखान्यात महायुतीचे उमेदवार डॉ सुजय विखे यांची प्रचार फेरी संपन्न

 Ahmednagar BJP: तोफखान्यात महायुतीचे उमेदवार डॉ सुजय विखे यांची प्रचार फेरी संपन्न  

Ahmednagar BJP: तोफखान्यात महायुतीचे उमेदवार डॉ सुजय विखे यांची प्रचार फेरी संपन्न



         अहमदनगर (प्रतिनिधी)  - दक्षिण लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ आज युवा नेते धनंजय जाधव यांच्या पुढाकारातून तोफखान्यातून प्रचार फेरी काढण्यात आली होती,यावेळी अभय आगरकर, माजी उपमहापौर मालनताई सुरेश ढोणे, 


बाळासाहेब भुजबळ,अनिल शिंदे,प्रदीप भैय्या परदेशी,अजय ढोणे,राजू मामा जाधव,राहुल मुथ्था,अभिजित चिप्पा,श्री बोगा,,प्रिया जानवे,सुरेखा विद्ये,कालिंदी केसकर आदिंसह महायुतीचे पदधिकारी व कार्यकर्ते  मोठ्या उपस्थित होते. 


बागडपट्टी येथील लक्ष्मी नारायण मंदिरापासून  सुरुवात

           अभियानस बागडपट्टी येथील लक्ष्मी नारायण मंदिरापासून  सुरुवात करण्यात आली नंतर चितळेरोड, कुंभारगल्ली तोफखाना, ठाकुरगल्ली,सातभाईंगल्ली ,भराडगल्ली , मोची गल्ली  मार्गे  संबोधी विद्यालय  येथे सांगता झाली 


       या परिसरातील सर्व घरे व दुकाने येथे कार्यकर्त्यांनी मोदी सरकारने १० वर्षात केलेल्या कामाची पत्रके वाटली,फेरीत भारतीय जनता पार्टी,शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्ष,घटक पक्षाचे  नगर शहर सर्व पदाधिकारी सर्व नगरसेवक सर्व कार्यकर्ते  सहभागी झाले होते 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.