Header Ads

Ahmednagar Election: प्रभाग ५ मध्ये भाजपाचे घर चलो अभियान संपन्न

 Ahmednagar Election: प्रभाग ५ मध्ये भाजपाचे घर चलो अभियान  संपन्न 

Ahmednagar Election: प्रभाग ५ मध्ये भाजपाचे घर चलो अभियान  संपन्न


          अहमदनगर (प्रतिनिधी) -  दक्षिण मतदार संघात महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील उभे राहणार असून त्यानिमित्ताने भाजपाचे घर चलो अभियान प्रभाग ५ मध्ये संपन्न झाले  यावेळी शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर,भैय्या गंधे,शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते


विघ्नहर्ता सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक पै.योगेशभाऊ सोनवणे पाटील,सतीश शिंदे,करण कराळे,सागर येमूल,नितीन शेलार,आनंदराव शेळकेतुषार पोटेअनिल सबलोक,प्रिया जानवे,कालिंदी केसकर,संगीता खरमाळेआदिंसह कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते. 


           अभियानस  गणेश चौक सिव्हील हडको येथून सुरु झाली भारतीय जनता पार्टी व शिवसेना महायुती संयुक्तपणे प्रभाग निहाय घर चलो अभियान सुरु केले असून 


 प्रभाग क्रमांक ५  मध्ये हे संपन्न झाले,सिव्हील हडकोबिशप लॉईड कॉलनीम्यनीसीपल हडको, LIC कॉलनीदत्त मंदीर परीसरात  प्रचार फेरी संपन्न झालीया परिसरातील सर्व घरे व दुकाने येथे कार्यकर्त्यांनी मोदी सरकारने १० वर्षात केलेल्या कामाची पत्रके वाटली ,फेरीत विघ्नहर्ता सामाजिक प्रतिष्ठानटि.व्ही.सेंटर,चे कार्यकर्ते सहभागी झाले होते 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.