Header Ads

Priyanka Gandhi: महागाई आणि आर्थिक संकट बदलण्याची ताकद तुमच्या हातात : प्रियांका गांधी : पहा व्हिडीओ

लोकसभा निवडणुकांचं रणसंग्राम सुरु असून आरोप प्रत्यारोप जोरात सुरु आहेत अशाच एका सभेत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी  जोरदार भाषण केले त्या म्हणाल्या कि बेरोजगारी, महागाई आणि आर्थिक संकटामुळे निर्माण झालेले निराशेचे वातावरण बदलण्याची ताकद तुमच्या हातात आहे. या मतदानात तुमच्या पाच वर्षांचे भवितव्य अवलंबुन आहे जागरूक राहा. आपल्या मताचे रक्षण करा. फक्त तुमच्यासाठी काम करणारं सरकार निवडा.खालील व्हिडीओ प्ले बटन क्लिक करा आणि पहा व्हिडीओ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.