Header Ads

Savedi Voting: सावेडीत मतदानाला लांबच लांब रांगा

     सावेडीत मतदानाला लांबच लांब रांगा

Savedi Voting:  सावेडीत मतदानाला लांबच लांब रांगा
                                                                                                      (फोटो-महेश कांबळे,अहमदनगर)            अहमदनगर (प्रतिनिधी) - मधील सावेडी चे मतदान रेणावीकर शाळेत होते याठिकाणी सर्व बूथ वर मतदानासाठी मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.


  याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस चे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर व त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते ते म्हणाले  नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील सावेडी उपनगर मधील मतदार प्रचंड उत्साहात मतदानाला आलेले होते.


 सकाळपासून गर्दी होती  त्याच्या चेहऱ्यावरील आनंद दाखवतो कि महायुतीचे सुजय दादा विखे निवडून येतील असा विश्वास संपत बारस्कर यांनी व्यक्त केलाकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.