Ahmednagar Dakshin Loksabha: अहमदनगर दक्षिण लोकसभा निलेश लंके 8779 मतांनी आघाडीवर आहेत

 Ahmednagar Dakshin Loksabha: अहमदनगर दक्षिण लोकसभा निलेश लंके 8779 मतांनी आघाडीवर आहेत

तेरावी फेरी पर्यंत लंके १३५०० मतांनी आघाडीवर आहेत


Ahmednagar Dakshin Loksabha: अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघात सध्या डॉ सुजय विखे १२६२४ मतांनी आघाडी वर आहेत

वरील छायाचित्र निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतला आहे 


अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघात सध्या डॉ सुजय विखे यांना आता पर्यंत १६२६१८ मते पडली असून निलेश लन्के याना १६०९०५ मते आता पर्यंत पडली आहेत

Ahmednagar Dakshin Loksabha: अहमदनगर दक्षिण लोकसभा  डॉ सुजय विखे 1713 मतांनी आघाडीवर ; निवडणूक आयोग अधिकृत संकेतस्थळावरून
वरील छायाचित्र निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतला आहे  
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघात सध्या डॉ सुजय विखे यांना आता पर्यंत १११७९५ मते पडली असून निलेश लन्के याना ९९१७१ मते आता पर्यंत पडली आहेत 


ग्राउंड रिपोर्ट नुसार आकडेवारीनुसार सध्या दहाव्या फेरीअखेर निलेश लंके  ९९६७ आघाडी वर आहेत 


संपूर्ण महाराष्ट्राचा निकाल आघाडी पुढील प्रमाणे 

संपूर्ण महाराष्ट्राचा निकाल आघाडी पुढील प्रमाणेनिवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी १ : ५० वाजता  अपडेट मतांची आकडेवारी 


निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी १ : ५० वाजता  अपडेट मतांची आकडेवारी


Ahmednagar Dakshin Loksabha: अहमदनगर दक्षिण लोकसभा निलेश लंके 8779 मतांनी आघाडीवर आहेत  Ahmednagar Dakshin Loksabha: अहमदनगर दक्षिण लोकसभा निलेश लंके 8779 मतांनी आघाडीवर आहेत Reviewed by Darshak on जून ०४, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Sport

adv/http://www.moglands.blogspot.com|https://2.bp.blogspot.com/-FX6wgRQZy7w/WqJHjVMDmDI/AAAAAAAADgM/6t0GeI0vZWsxIrADWxHmyJjhrUoC2o0BQCLcBGAs/s1600/adv2-magazine.jpg
Blogger द्वारे प्रायोजित.