Eye Camp: जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त मोफत नेत्रतपासणी शस्त्रक्रिया शिबीर

 जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त नागरदेवळे येथे दि.10 रोजी मोफत नेत्रतपासणी शस्त्रक्रिया शिबीर

Eye Camp: जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त मोफत नेत्रतपासणी शस्त्रक्रिया शिबीर     अहमदनगर (प्रतिनिधी) - फिनिक्स सोशल फाऊंडेशन यांचे वतीने जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त सोमवार दि.10/06/2024 मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू, काचबिंदू, तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन नागरदेवळे येथील  संत सावता महाराज मंदिर येथे सकाळी 9 ते 3 या वेळेत आयोजित केलेले आहे. तरी गरजू रुग्णांनी या मोफत शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन फिनिक्स फाऊंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी केले आहे.


     सदर शिबीरात सर्व रुग्णांची मोफत नेत्रतपासणी करण्यात येऊन ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज भासेल अशा रुग्णांवर पुणे येथील बुधराणी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात येईल. रुग्णांची राहणे, जेवणाची मोफत व्यवस्था करण्याची आलेली आहे.     तरी सर्व गरजू रुग्णांनी नांव नोंदणी व अधिक माहितीसाठी श्री. जालिंदर बोरुडे मो.नं. 9881810333 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

Eye Camp: जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त मोफत नेत्रतपासणी शस्त्रक्रिया शिबीर  Eye Camp: जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त मोफत नेत्रतपासणी शस्त्रक्रिया शिबीर Reviewed by Darshak on जून ०७, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Sport

adv/http://www.moglands.blogspot.com|https://2.bp.blogspot.com/-FX6wgRQZy7w/WqJHjVMDmDI/AAAAAAAADgM/6t0GeI0vZWsxIrADWxHmyJjhrUoC2o0BQCLcBGAs/s1600/adv2-magazine.jpg
Blogger द्वारे प्रायोजित.