Header Ads

Nilesh Lanke: अहमदनगर शहरात आ निलेश लंके यांची जनसंवाद यात्रा

 Nilesh Lanke: अहमदनगर शहरात आ निलेश लंके यांची जनसंवाद यात्रा  


Nilesh Lanke: अहमदनगर शहरात आ निलेश लंके यांची जनसंवाद यात्राअहमदनगर (प्रतिनिधी) : अहमदनगर दक्षिण लोकसभा जागेसाठी महायुती आणि महाआघाडी दोन्हीकडून प्रचार जोरात सुरु आहे महायुतीचे उमेदवार खासदार सुजय विखे पाटील विरुद्ध महाविकास आघाडीचे आमदार निलेश लंके हे दोघेही संपूर्ण मतदार संघात जोरदार प्रचार करत आहेत.


 यामध्ये आज बुधवारच्या दिवशी राम नवमी निमित्त अहमदनगर शहरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आणि याच दिवशी आमदार निलेश लंके  यांनी त्यांच्या जनसंवाद यात्रा घेऊन संपूर्ण अहमदनगर महाविकास आघाडी चे सर्व नेते मंडळींना घेउन निघाले 


यावेळी मा महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर,किरण काळे, संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे आदींसह  दुपारच्या कडक उन्हात हि मोठ्या संख्नेने महाविकास आघाडीचे पदाधिकारी व  कार्यकर्ते   मोठ्या संख्येने  सहभागी झाले होते.


Nilesh Lanke: अहमदनगर शहरात आ निलेश लंके यांची जनसंवाद यात्राशहरातील विविध ठिकाणच्या रामनवमी उत्सवानिमित्त मंडळांनी उभारलेल्या देखाव्यातील प्रभू रामचंद्राचे पूजन त्यांनी केले  (फोटो- महेश कांबळे )


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.