Header Ads

Savedi: सावेडीत प्रभाग ४ मध्ये महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे च्या प्रचारार्थ प्रचार फेरी संपन्न

Savedi: सावेडीत प्रभाग ४ मध्ये महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय  विखेंच्या प्रचारार्थ  प्रचार फेरी संपन्न


Savedi: सावेडीत प्रभाग ४ मध्ये महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे च्या प्रचारार्थ  प्रचार फेरी संपन्न


        अहमदनगर (प्रतिनिधी) - नगर दक्षिणचे महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्र.४  प्रचार फेरी काढण्यात आली.याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर,शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, संपर्कप्रमुख सचिन जाधव,बाबूशेठ टायरवाले, भैय्या गंधे, भाजपाचे सरचिटणीस संपतराव नलावडे, 


माजी नगरसेविका उषाताई नलावडे,नितीन शेलारमहेश तवलेसुजित खरमाळे,बाबासाहेब सानपज्ञानेश्वर काळे,आनंदराव शेळकेतुषार पोटेमयुर बोचुघोळअनिल सबलोकबाळासाहेब भुजबळप्रिया जानवे,सुरेखा विद्येसुहास पाथरकर,कालिंदी केसकर,संगीता खरमाळेबल्लू सचदेव,सुरेश हिरानंदानी,महेश मध्यानजय रंगलानी,  आदिंसह कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते. 


          पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वखालील भाजपाप्रणित सरकारने गेल्या १० वर्षांत देशातील सर्व घटकांसाठी शेकडो लाभदायी योजना सुरु केल्या.त्या योजनांचा फायदा शेतकरीमहिलायुवक अशा सर्वच घटकांना झाल्याने त्यांचा सर्वांगिण विकास झाला आहे.


देशाच्या सर्वांगिण विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गॅरंटी दिली आहे. त्यामुळे देशातील नागरिकही त्यांच्या पाठिशी खंबरपणे उभे आहेत.डॉ. सुजय विखे यांनीही गेल्या पाच वर्षांत नगरच्या विकासात मोठे योगदान दिले आहे असे प्रतिपादन भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांनी केले. 

Savedi: सावेडीत प्रभाग ४ मध्ये महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे च्या प्रचारार्थ  प्रचार फेरी संपन्न

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.