Header Ads

Ward No 11: प्रभाग ११ मध्ये डॉ सुजय विखे यांची प्रचार फेरी संपन्न

 Ward No 11: प्रभाग ११ मध्ये डॉ सुजय विखे यांची प्रचार फेरी संपन्न 

Ward No 11: प्रभाग ११ मध्ये डॉ सुजय विखे यांची प्रचार फेरी संपन्न          अहमदनगर (प्रतिनिधी) - अहमदनगर दक्षिण मतदार संघात महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ आज प्रभाग ११ मध्ये प्रचार फेरी संपन्न झालीयावेळी आ संग्राम जगताप,अभय आगरकर,भैय्या गंधे,वसंत लोढा,प्रशांत मुथ्था,पंडित वाघमारे,गोपाळ वर्मा,राजू वाडेकर,राजभाऊ सातपुते,सचिन पारखी,प्रकाश सैदर,प्रिया जानवे,कालिंदी केसकर,राखी आहेर,सविता कोटा,ज्योती दांडगेकरण कराळे,नितीन शेलार,अनिल सबलोक,ज्ञानेश्वर काळे,यश मुथ्थाचेतन कांकरिया,प्रकाश मुथ्था मंगेश चोपडे,सचिन जाधव,निखिल वारे आदिंसह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते.            अभियानस गांजेगली,गंजबाजार येथील प्रशांत मुथा यांच्या घरापासून सुरुवात करण्यात आली प्रथम खा विखे यांचे औक्षण नितु सहदेव,अर्चना मुथ्था,वैशाली परदेशी,अनुराधा सहदेव यांनी केले नंतर फेरीला सुरुवात करण्यात आली.  प्रभाग क्रमांक ११  मधील गांजेगली, गंजबाजारआडतेबाजार,डाळमंडईफुटाणे गल्लीसारडा  गल्ली,  घासगल्लीनवीपेठ, अर्बनबैंक रोड, जुना बाजार रोड, परशुराम खुंट,नालबंद खुंट, रामचंद्र खुंटवंजार गली मार्गे  मंगलगेट येथे सांगता झाली.


Ward No 11: प्रभाग ११ मध्ये डॉ सुजय विखे यांची प्रचार फेरी संपन्न 

       या परिसरातील सर्व घरे व दुकाने येथे कार्यकर्त्यांनी मोदी सरकारने १० वर्षात केलेल्या कामाची पत्रके वाटली,फेरीत भारतीय जनता पार्टी,शिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्ष,घटक पक्षाचे  नगर शहर सर्व पदाधिकारी सर्व नगरसेवक सर्व कार्यकर्ते  सहभागी झाले होते 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.