Header Ads

Molana Abul Kalam Azad: मौलाना अबुल कलाम आझाद यांना शनिवारी किल्ल्यामध्ये अभिवादन

 Molana Abul Kalam Azad:  मौलाना अबुल कलाम आझाद यांना शनिवारी किल्ल्यामध्ये अभिवादन

Molana Abul Kalam Azad:  मौलाना अबुल कलाम आझाद यांना शनिवारी किल्ल्यामध्ये अभिवादन

Molana Abul Kalam Azad: अहमदनगर - स्वतंत्रता सेनानी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त मख़दुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी व मराठा सेवा संघातर्फे उद्या शनिवार दिनांक 11 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी दहा वाजता नेता कक्ष अहमदनगर किल्ला मध्ये त्यांना अभिवादन करण्यात येणार असल्याचे मौलाना अबुल कलाम आझाद महोत्सव समितीचे अध्यक्ष सय्यद खलील यांनी कळविले आहे.

अहमदनगर किल्ल्या मध्ये साडेतीन वर्ष कैदेत असलेल्या नेता कक्षेतील मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या खोलीमध्ये त्यांना अभिवादन करण्यात येणार असून मान्यवर आपले विचार व्यक्त करतील. तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मखदूम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.