Header Ads

JEE Ahmednagar: जेईई मेन परिक्षेत अहमदनगरच्या प्रणिता बोडखे हिचे यश देशपातळीवर 669 वी रँक

 जेईई मेन परिक्षेत  अहमदनगरच्या प्रणिता बोडखे हिचे यश देशपातळीवर 669 वी रँक

जेईई मेन परिक्षेत  अहमदनगरच्या प्रणिता बोडखे हिचे यश देशपातळीवर 669 वी रँक



  अहमदनगर (प्रतिनिधी)  -  राष्ट्रीय परिक्षा एजन्सी मार्फत संपूर्ण भारतात होणार् जेईई मेन परिक्षेत नगरमधील प्रगत माध्यमिक  उच्च माध्यमिक विद्यालयातील .12 वी ची विद्यार्थीनी कु.प्रणिता साहेबराव बोडखे हीने 98.40 इतके पर्सनटाईल मिळवून देशपातळीवरील परिक्षेत उत्तुंग यश मिळविले.


     या परिक्षेस देशभरातून 14 लाख विद्यार्थी बसले होते.  एस.सी कॅटेगरीतून 669 वा रँक मिळवून कु.प्रणिता उत्तीर्ण झालीतिला प्रगत विद्यालयाचे प्राचार्य सुनिल पंडितबल राजु  राहुल गुजराल यांचे मार्गदर्शन लाभलेकु.प्रणिता हीचे .10 वी चे शिक्षण केंद्रीय विद्यालयात झाले आहेमार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या .10वी मध्ये तिला 95 टक्के गुण मिळाले होतेपुढील काळात ती ॅडव्हॉन्स परिक्षेची तयारी करत असूनभविष्यात रिसर्च करण्याची किंवा आयआयटी इंजिनिअर बनण्याचे तिचे स्वप्न आहे.


     कु.प्रणिता ही सीताराम सारडा विद्यालयातील शिक्षक साहेबराव बोडखे  देवळाली प्रवरा येथील जि.शाळेच्या शिक्षिका मिनाक्षी यांची मुलगी तर आनंद विद्यालयाचे शिक्षक विठ्ठल बोडखे यांची पुतणी आहे


तिच्या या यशाबद्दल दि प्रोग्रोसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती विजया रेखेउपाध्यक्ष चंद्रशेखर कुलकर्णीसेक्रेटरी सुनील बद्रीलाल रुणवालखजिनदार उमेश चंद्रकांत रेखेकार्यकारणी सदस्य  किरण सुधाकर वयकरमहेश चंद्रकांत रेखे,  उदय भणगेज्येष्ठ मार्गदर्शक दि.ना.जोशी आदिंनी अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.